

donald trump
esakal
Donald Trump: इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी करून शांततादूत बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला ट्रम्प यांनी चांगलाच झटका दिला आहे. इस्रायलबद्दलच्या एका मुद्द्यावरुन शहबाज शरीफ यांची बोलती बंद झाली. त्यामुळे ट्रम्प यांना बैठकीत पुन्हा-पुन्हा विचारणा करावी लागली. या मुद्द्यामुळे पाकिस्तान ट्रम्प यांच्या नजरेत खलनायक ठरु शकतो.