Donald Trump: ''होर्मुझ' आता आम्ही चालवणार'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय

Donald Trump Announces Military Operations Control Over Strategic Strait Citing Iran MoU Violations: आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालण्याच्या बदल्यात अमेरिका अब्जावधी डॉलर्स कमावण्याच्या तयारीत आहे.
Geopolitical Protection Toll

Geopolitical Protection Toll

esakal

Updated on

US Takeover of Hormuz: अमेरिका लवकरच 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या संपूर्ण हालचालींवर स्वतःचे थेट नियंत्रण मिळवणार असल्याचं विधान केलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी, ते फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. इराणने १८ जून रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अटी मोडल्याचा थेट आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com