Donald Trump : भारत-पाकदरम्यान माझ्यामुळे शांतता, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले पुन्हा शस्त्रसंधीचे श्रेय

India vs Pakistan : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळण्यात माझे मोठे योगदान असल्याचा दावा पुन्हा केला आहे.
Trump Claims Credit for Easing India-Pakistan Tensions
Trump Claims Credit for Easing India-Pakistan TensionsSakal
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे श्रेय घेतले आहे. ‘या दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव निर्माण झाला होता आणि त्या क्षणापासून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणे हे माझे मोठे यश असून, कदाचित त्याचे योग्य श्रेय मला मिळणारही नाही,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com