Donald Trump: आठ युद्धे थांबविली, पण नोबेलसाठी नाही: डोनाल्ड ट्रम्प
Nobel Debate: शांततेच्या नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला. ट्रम्प म्हणाले की त्यांनी हे कार्य नोबेल पुरस्कारासाठी नव्हे, तर जागतिक शांततेसाठी केले.
न्यूयॉर्क : शांततेच्या नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्यानंतर भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला.