

Trump Claims Khamenei Killed Iran Dismisses Reports
Esakal
Trump Claims Khamenei Killed In Israel US Strike Iran Denies इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांच्यासह मुलगी, जावई आणि नातू ठार झाले असल्याची माहिती समोर येतेय. इराणच्या सरकारी मीडियासह रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलंय. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यात खामनेई यांच्यासह मुलगी आणि जावयाचाही मृत्यू झाला.