US Iran Tensions : मध्यपूर्वेतील युद्धाचे संकट टळले ! अमेरिकेने इराणवरील हल्ले तूर्तास थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

Middle East Crisis : क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्याशी थेट चर्चा करून हल्ला टाळण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी सांगितले की मुत्सद्देगिरी, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे आणि अणुकरार यावर तोडगा निघाल्यास हल्ला टाळला जाईल.
Why Trump Delayed the Iran Attack Plan

Why Trump Delayed the Iran Attack Plan

esakal

Updated on

Why Trump Delayed the Iran Attack Plan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला आहे.पश्चिम आशिया पुन्हा एकदा एका मोठ्या युद्धापासून दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती शुक्रवारी समोर आली होती. शनिवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना पश्चिम आशियातून तातडीने बाहेर पडण्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला; यावरून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com