
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फेडर रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांच्यासोबत वादविवाद झाला. फेडरल ऑफिसच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प यांनी दावा केला की दुरुस्ती आणि नुतनीकरण २७ हजार कोटींचा खर्च झाला. यावर जेरोम पॉवेल यांनी ही चुकीची माहिती आहे. मला याची माहिती नाही आणि फेडरल रिजर्वमध्ये कुणीही मला असं काही सांगितलं नाही असं स्पष्टपणे ट्रम्प यांना सांगितलं.