

Trump accused of rape by former Miss Switzerland - AI Photo
esakal
Washington: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्वित्झर्लंडच्या माजी सौंदर्यवती, मॉडेल बीट्रिस क्यूल यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. १९९३ मध्ये न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेत आपला ड्रेस फाडण्यात आला आणि रक्तस्राव झाला, असे क्यूल यांनी सांगितल्याचे अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा