सरकारी कर्मचाऱ्यांनो नोकरी सोडा, राजीनामा देणाऱ्याला ८ महिन्यांचा पगार देणार ट्रम्प; २० लाख जणांना मेल

Donald Trump : अमेरिकेत भविष्यात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विभागाने अमेरिकेतील लाखो कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून ही माहिती दिली आहे.
donald trump
donald trumpesakal
Updated on

वॉशिंग्टन, ता २९ ः अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प प्रशासनाने आता अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांसमोर नोकऱ्या सोडण्याचा प्रस्ताव ठेवला असून पुढील आठवड्यापर्यंत राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा केली आहे. सुमारे २० लाख कर्मचाऱ्यांना यासंदर्भात ईमेल पाठविले आहेत.

donald trump
Plane Crash: दक्षिण सुदानमध्ये विमान कोसळले! २० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com