

US President Donald Trump announces a two-week ceasefire with Iran following diplomatic talks involving Pakistan, signaling a possible breakthrough in Middle East tensions.
esakal
Trump Announces Two-Week Ceasefire with Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ठरवून दिलेल्या मुदतीची वेळ संपण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीवरून दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू केला जात आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असा दावा केला की, इराणने हॉर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली असून,त्यांचा १० कलमी प्रस्ताव स्वीकारला आहे.