

Trump Iran tensions escalate as US issues Strait of Hormuz security orders amid rising global concerns.
esakal
Rising Tensions Between US and Iran : इराणसोबतच्या संभाव्य दुसऱ्या फेरीच्या चर्चेबाबतचा सुरू असलेला संभ्रम आणि होर्मुझ मधीलवाढता तणाव या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण निर्देश जारी केला आहे. , 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'च्या जलक्षेत्रात सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही बोटी तात्काळ नष्ट कराव्यात असा आदेश त्यांनी अमेरिकन नौदलाला असे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वर सध्या अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण आहे आणि ही नाकेबंदी यापुढेही कायम राहील.