

Trump Defends Military Action Against Iran
esakal
Trump Admits Iran War Impacted Midterm Results : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला सिनेट आणि हाऊस (प्रतिनिधी सभा) या दोन्ही सभागृहांमधील बहुमत गमवावे लागले आहे. या पराभवामागे इराणसोबतचे युद्ध हे महत्त्वाचे कारण असल्याची कबुली स्वतः ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, राजकीय नुकसान झाले तरी इराणला अणुशस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी पुन्हा युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा