

Trump Links Republican Midterm Defeat to Iran War
esakal
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पराभवामागे इराणशी संबंधित संघर्ष हे एक प्रमुख कारण असल्याचे खुद्द ट्रम्प यांनीही मान्य केले आहे. दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणने ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, इस्रायलशी असलेल्या अमेरिकेच्या संबंधांवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा