

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत, अमेरिकन लष्कराला कारवाई करावी लागली तर इराणमधील 'पिकॅक्स माउंटेन' (Pickaxe Mountain) या ठिकाणाला लक्ष्य केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या या ठिकाणी कोणतीही लक्षणीय हालचाल दिसत नसल्याने इराणला सुधारण्याची संधी दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा