Donald Trump : व्यापार चर्चांमध्ये ट्रम्प यांचा पुढाकार

US Japan Trade : अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानबरोबर सुरू असलेल्या व्यापार चर्चांमध्ये स्वतः सहभाग घेतला. निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on

वॉशिंग्टन : आयातशुल्क धोरणामुळे अनेक देशांची नाराजी ओढवून घेण्याबरोबरच अर्थव्यवस्थेलाही हादरे बसल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जपानच्या अधिकाऱ्यांबरोबर सुरू असलेल्या व्यापार चर्चेत स्वत: सहभाग घेतला. व्यापारचर्चा वेगाने पूर्ण होऊन निर्णय लवकर घेता यावा, यासाठीच ट्रम्प यांनी सहभाग घेतल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com