
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, अमेरिका रशियाकडून कच्चा तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दंडात्मक दुय्यम शुल्क लावणे सध्या टाळू शकते. जर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले असते, तर भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती.