Donald Trump: ट्रम्प म्हणाले, भारताकडून शिका! ज्ञानेश कुमारांच्या प्रश्नाचा अमेरिकेच्या निवडणुकीशी काय संबंध?

Why Did Trump Mention Gyanesh Kumar? : ट्रम्प यांनी ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’च्या समर्थनार्थ भारताची निवडणूक प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख केला.
Trump Cites India’s Election System, Mentions Gyanesh Kumar

Trump Cites India’s Election System, Mentions Gyanesh Kumar

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ मंजूर करण्याची मागणी केली आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेचा उल्लेख करत तिच्या पारदर्शकतेचे कौतुक केले. यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित एका कथित प्रश्नाचाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com