
Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधून अमेरिकेने त्यांचे सैन्य मागे घेतल्यानंतर देशावर दहशतवादी तालिबान संघटनेने ताबा मिळविला. या घटनेला चार वर्ष उलटल्यानंतर तेथील बगराम हवाईतळावर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचा तयारीत अमेरिका असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (ता.१८) सांगितले.