Donald Trump: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरील 20 टक्के 'टोल'चा प्रस्ताव रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

Trump Hormuz Fee Cancellation: होर्मुझ सामुद्रधुनी आता इराणशी संबंधित किंवा इराणी माल वाहून नेणारी जहाजे वगळता संपूर्ण जगाच्या सागरी वाहतुकीसाठी खुली असेल.
shipping fee cancelled

shipping fee cancelled

esakal

Updated on

Strait of Hormuz: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर २० टक्के परतावा शुल्क आकारण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. या शुल्काऐवजी आता आखाती देश अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि गुंतवणूक करतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com