

Benjamin Netanyahu
sakal
अंकारा/तेल अविव : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इतर ३७ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध नरसंहाराच्या आरोपाखाली ‘अटक वॉरंट’ जारी केल्याचे तुर्कियेने जाहीर केले आहे. इस्तंबूलच्या मुख्य सरकारी अभियोक्ता कार्यालयाने शुक्रवारी याबाबत निवेदन दिले आहे.