

New Jersey Air Accident Two Helicopters Crash During Flight
Esakal
अमेरिकेतली न्यू जर्सीमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक होऊन भीषण दुर्घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. न्यू जर्सीत सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.