लंडन : शुक्रवारी ब्रिटनने इच्छामरण (Euthanasia) कायदेशीर करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. दीर्घकालीन गंभीर आजाराने त्रस्त अलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्याने मृत्यू कायदेशीर करण्यासंदर्भातील वादग्रस्त विधेयक आज यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्सने (UK House of Commons) मंजूर केलं.