UK Bans Social Media for Children Under 16
esakal
UK Bans Social Media for Children: ब्रिटनने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि मलेशियानंतर असा निर्णय घेणारा ब्रिटन हा चौथा देश ठरला आहे. मुलांचे मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्यातील हित लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट केले आहे.