लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Zelensky Ukraine War Plan युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या तिजोरीवर याचा भार पडत असून आता झेलेन्स्कींकडून अडल्ट कंटेंट इंडस्ट्रीच्या माध्यमातून पैसा उभारण्याची तयारी केली जातेय.
Zelensky Eyes Porn Industry to Fund Ukraine War and Drones

Zelensky Eyes Porn Industry to Fund Ukraine War and Drones

Esakal

Updated on

रशियासोबत युद्ध सुरू असताना आता युक्रेन सरकारकडून देशातील अडल्ट कंटेंट (पॉर्नोग्राफी)च्या व्यवसायाला कायद्याच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. सरकार आता पॉर्नोग्राफीवर कर लावण्याच्या विचारात आहे. द वॉल स्ट्रिट जर्नलने यासंदर्भात वृत्त दिलंय. पॉर्नोग्राफीवर कर लावल्यास सरकारला २.५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास २३६ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com