Iran War Updates : शांतता करार रद्द होताच अमेरिकेचे इराणवर रात्रभर हल्ले; रेल्वे पूल उडवला, चाबहारमध्ये वीज पुरवठा खंडित

Strait of Hormuz Tensions : चाबहारमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आणि एका रुग्णालयालाही नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या CENTCOM ने हे हल्ले होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेसाठी असल्याचे सांगितले.
Massive explosions and fires reported in Iran’s southern coastal regions

Massive explosions and fires reported in Iran’s southern coastal regions

esakal

Updated on

US Launches Airstrikes on Iran’s Southern Coastal Cities : अमेरिका आणि इराणमधील शांतता करार रद्द होताचअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार लष्कराने इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील महत्त्वाच्या ठिकाणांवर पुन्हा मोठे हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये बंदर अब्बास, सिरिक, चाबहार, कोनारक, जास्क, बुशेर आणि अबू मुसा बेट यांसारख्या भागांना लक्ष्य करण्यात आले. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे या भागांत अनेक जोरदार स्फोट झाले आहेत. बंदर अब्बासमध्ये ८ स्फोट ऐकू आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com