US Launches Operation Hawkeye Strike Against ISIS
esakal
The United States launched Operation Hawkeye Strike targeting ISIS bases in Syria : अमेरिकेने शनिवारी रात्री सिरियामधील इस्लामिक स्टेट (ISIS) च्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. तीन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ अंतर्गत करण्यात आली आहे.