US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

US Grants Temporary Relief to India on Russian Oil: पश्चिम आशियातील तणाव आणि इराण संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला जहाजांमध्ये आधीच असलेले रशियन तेल स्वीकारण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे
US India Oil Deal

US India Oil Deal

sakal

Updated on

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर तात्पुरता ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला सागरी क्षेत्रात आधीच जहाजात असलेले रशियन तेल स्वीकारण्यास ३० दिवसांची तात्पुरती मुभा दिली आहे. ‘व्हाईट हाऊस’च्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com