इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

US Attack on kharg island अमेरिकेकडून इराणच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी सर्वात मोठ्या तेल निर्यात टर्मनिलवर असणाऱ्या लष्करी तळांना टार्गेट करण्यात आलंय. खार्ग बेटावर मोठे बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत.
US Targets Iran Oil Terminal Fuel Market Tensions Rise

US Targets Iran Oil Terminal Fuel Market Tensions Rise

Esakal

Updated on

US Targets Iran Oil Terminal Fuel Market Tensions Rise आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आता इंधन तेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणचं सर्वात महत्तावं असलेल्या खार्ग बेटावर बॉम्ब हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करत बेटावर असलेल्या सर्व इराणी लष्करी तळांना उद्ध्वस्त केलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना म्हटलं की, जाणीवपूर्वक तेलाच्या पायाभूत यंत्रणेवर हल्ला केलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com