ट्रम्प यांचा किम जोंगना इशारा? अमेरिकेनं कोरियात पाठवलं लष्कर

US Army in Korea अमेरिकेनं सोमवारपासून दक्षिण कोरियासोबत लष्करी सरावाला सुरुवात केलीय. फ्रीडम शील्ड या लष्करी सराव मोहिमेत हजारो सैनिक सहभागी होणार आहेत. उत्तर कोरियावर दबावाचा हा प्रयत्न असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
United States And South Korea Launch Freedom Shield Exercise

United States And South Korea Launch Freedom Shield Exercise

Esakal

Updated on

मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला असताना कोरियन बेटांवरही अमेरिका आणि नॉर्थ कोरियात तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं सोमवारपासून दक्षिण कोरियासोबत लष्करी सरावाला सुरुवात केलीय. फ्रीडम शील्ड या लष्करी सराव मोहिमेत हजारो सैनिक सहभागी होणार आहेत. हा युद्धाभ्यास १९ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. उत्तर कोरियावर हा दबावाचा प्रयत्न असल्याच्या चर्चा आता होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com