Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

US Congress Resolution : अमेरिकन काँग्रेसने इराणसोबतच्या संभाव्य युद्धावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अधिकारांवर मर्यादा आणणारा ठराव मंजूर केला.हा ठराव 215 विरुद्ध 208 मतांनी पास झाला आणि काही रिपब्लिकन खासदारांनीही डेमोक्रॅट्सला पाठिंबा दिला.
Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का
Updated on

Political Impact on Donald Trump Administration’s Foreign Policy : अमेरिकेच्या संसदेने इराणसोबतच्या संभाव्य युद्धासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार मर्यादित करणारा एक ठराव मंजूर केला आहे. या घटनेकडे ट्रम्प आणि त्यांच्या इराणविषयक धोरणासाठी एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, या ठरावाला ट्रम्प यांच्याच 'रिपब्लिकन पक्षा'तील अनेक खासदारांनी पाठिंबा दिला. हा ठराव २१५ मतांनी मंजूर झाला, तर २०८ खासदारांनी त्याच्या विरोधात मतदान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com