इराणपासून कोणताही धोका नव्हता! ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा, इस्त्रायलचं नाव घेत गंभीर आरोप...

US Counterterrorism Chief Joe Kent Resigns : केंट यांनी सोशल मीडियावर सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
US Counterterrorism Chief Joe Kent Resigns Over Iran War

US Counterterrorism Chief Joe Kent Resigns Over Iran War

esakal

Updated on

अमेरिकेच्या नेशनल काउंटरटेररिझम सेंटरचे प्रमुख जो केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इराणविरोधातील युद्धाला समर्थन देणे आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. केंट यांनी सोशल मीडियावर सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com