esakal | अमेरिकेत मृत्यूदर पुन्हा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

corona

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा उद्रेक होऊनही मृत्यू संख्या मात्र कमी असल्याने सरकारला दिलासा मिळाला होता. मात्र, हा समाधानाचा काळ फार टिकला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

अमेरिकेत मृत्यूदर पुन्हा वाढला

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - कोरोना संसर्गाच्या काळात अमेरिकेतील मृतांच्या संख्येचा उतरता आलेख आता पुन्हा वाढत असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा उद्रेक होऊनही मृत्यू संख्या मात्र कमी असल्याने सरकारला दिलासा मिळाला होता. मात्र, हा समाधानाचा काळ फार टिकला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ्लोरिडा आणि टेक्सास राज्यांत संसर्गाचा उद्रेक झाला असतानाही मृत्यूदर कमीच होता. मृत्यूदर कमी होत असताना सावध राहावे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. 

Edited by : Kalyan Bhalerao

loading image