US student visa: आता अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांच्या 'व्हिसा'ला चार वर्षांची मर्यादा? लाखो भारतीय विद्यार्थ्यांवर होणार परिणाम

US Fixed 4 Year Student Visa Rule: एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपेक्षा जास्त वेळ हवा असेल, तर त्याचा निश्चित केलेला मुक्काम संपण्यापूर्वी त्याला गृहसुरक्षा विभागाकडून व्हिसा मुदतवाढ मिळवणे बंधनकारक राहील.
New US Immigration Policy Indian Students

New US Immigration Policy Indian Students

esakal

Updated on

DHS Ends Duration of Status F1 Visa: अमेरिकेत राहून शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसासंबंधी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. अशा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील वास्तव्यासाठी केवळ चार वर्षांची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, एक्स्चेंज व्हिजिटर्स आणि परदेशी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आता 'ड्युरेशन ऑफ स्टेटस'ऐवजी निश्चित मुदतीचा व्हिसा लागू केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com