US Work Permit New Rule : अमेरिकेत वर्क परमिट नूतनीकरणासाठी कठोर नियम, भारतीयांसाठी मोठा धक्का

US Ends Automatic Renewal of Foreign Work Permits : अमेरिकेने विदेशी नागरिकांच्या कामाच्या परवान्याचे (वर्क परमिट) आपोआप नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला असून, याचा मोठा फटका एच-वन बी व्हिसाधारकांसह इतर परदेशी नागरिकांना बसणार आहे.
New Rule Mandates Strict Verification for EADs

New Rule Mandates Strict Verification for EADs

Sakal

Updated on

वॉशिंग्टन : नवीन ‘एच-१बी’ व्हिसा शुल्कासाठीचे शुल्क एक लाख अमेरिकी डॉलरपर्यंत वाढविल्यानंतर आता ट्रम्प सरकारने विदेशी नागरिकांना नवा धक्का दिला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी विदेशी नागिकांच्या कामासाठीच्या परवान्यांचे (वर्क परमिट) आपोआप नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम भारतीयांसह विविध देशातील नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com