US-India Relations: अमेरिकेला भारताची एवढी भीती का? ''चीनसारखी चूक आम्ही पुन्हा करणार नाही'', ट्रम्प यांच्या मंत्र्याचं मोठं विधान

US admits growing caution over India’s rising global influence: चीनने अमेरिकन बाजारपेठेचा वापर करून स्वतःला समृद्ध केले आणि कालांतराने अमेरिकेसमोरच मोठे आव्हान उभे केले.
India US Deal Relations

India US Deal Relations

esakal

Updated on

India US Deal: ''जे चीनसोबत केलं ते आम्ही पुन्हा भारतासोबत करणार नाही'' अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्याने भारताविषयी भूमिका मांडली आहे. अमेरिकेच्या मनात भारताबद्दलची भीती नेमकी काय आहे? हेच यावरुन दिसून येतं. नवी दिल्ली येथे आयोजित 'रायसीना डायलॉग' दरम्यान अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री ख्रिस्तोफर लँडौ यांचं विधान सध्या चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com