

Diplomatic developments between the US and Iran highlighting a proposed ceasefire, nuclear restrictions, and efforts to secure the Strait of Hormuz.
esakal
इराणसोबतच्या सध्याच्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या गंभीर पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेने इराणकडे एक व्यापक १५-कलमी योजना पाठवली आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हा प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचवण्यात आला असून, पाकिस्तानने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.