US Iran Ceasefire: युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानची धडपड पण चीनचा वेगळाच दावा! ट्रम्प यांनाही मान्य...

Pakistan Claims Credit, but China Reveals 26 Diplomatic Calls to Secure Peace: ''संघर्ष सुरू झाल्यापासून चीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रियपणे काम करत होता. चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या काळात विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी तब्बल २६ वेळा फोनवरून सविस्तर चर्चा केली. ''
US-Iran Ceasefire

US-Iran Ceasefire

esakal

Updated on

Donald Trump: मागील ४० दिवसांपासून सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरात चिंतेची लाट उसळली होती. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी इराणला ठरवून दिलेल्या मुदतीची वेळ संपण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच युद्धविराम घेण्याचा निर्णय झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीवरून युद्धविराम लागू केल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. मात्र आता चीनने वेगळाच दावा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com