US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Trump Iran Warning : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ दोन जहाजांवर हल्ल्यांमुळे अमेरिकेने प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने क्षेपणास्त्र, ड्रोन, रडार आणि नौदल सुविधांना लक्ष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत अस्तित्व संपवण्याची धमकी दिली.
Donald Trump  

Donald Trump  

esakal

Updated on: 

Trump’s Strong Warning to Iran Explained : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा एका आठवड्यापेक्षाही कमी काळ टिकली नाही. शनिवारी, अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणच्या अनेक लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत आक्रमक इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, जर इराणने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर अमेरिका पूर्ण क्षमतेने लष्करी मोहीम राबवेल आणि अशा परिस्थितीत 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण'चे अस्तित्वच संपुष्टात येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com