Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

President Donald Trump likely to announce ceasefire in Iran conflict: अमेरिकेसोबतच्या चर्चेतून काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. आमचा त्यांच्यावर विश्वासच नसल्याचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.
iran-israel war

iran-israel war

esakal

Updated on

वॉशिंग्टनः इराण युद्धामुळे अमेरिकेची कोंडी झाली असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता या संघर्षातून अंग काढून घेण्याच्या विचारात आहेत. युरोपीय देशांचा असहकार आणि खुद्द अमेरिकी जनतेकडून होत असलेला विरोध पाहता ते एकतर्फी माघार घेऊ शकतात. ‘‘इराणशी आमचा कोणताही करार झाला नसला तरी आम्ही येत्या दोन ते तीन आठवड्यांत हल्ले थांबवू शकतो. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू हे मात्र त्यांची मोहीम सुरूच ठेवतील,’’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com