

US and Iranian military tensions rise as missile defense systems intercept incoming threats over Bahrain and Kuwait amid escalating Gulf conflict.
esakal
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार घडवून आणण्याच्या प्रयत्नांदरम्यानच दोन्ही देशांतील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकन लष्कराने इराणचे 'केशम बेट'आणि इतर तळांना लक्ष्य केले.