US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

US Iran Ceasefire : अमेरिका इराणवरील निर्बंध हटवणार असून 300 अब्ज डॉलरच्या विकास योजनेची ऑफर देणार आहे. इराण अण्वस्त्र विकसित करणार नाही आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल.
US President Donald Trump

US President Donald Trump

esakal

Updated on

Key Terms of the US Iran Ceasefire Deal : अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आणि तणाव संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये एक अत्यंत ऐतिहासिक आणि निर्णायक यश मिळाले आहे. दोन्ही देशांमधील सुरू असलेले युद्ध पूर्णपणे थांबवण्याच्या उद्देशाने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी बुधवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला माहिती देताना याला दुजोरा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com