Donald Trump: फक्त 'या' एका मुद्द्यावरुन अमेरिका-इराणचा सामंजस्य करार रखडला; दोन तासांच्या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

Hormuz and Nuclear Hurdles: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील प्रादेशिक संघर्ष कायमचा संपवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कराराच्या संरचनेचे बारकाईने निरीक्षण केले.
US Iran Situation Room Meeting

US Iran Situation Room Meeting

esakal

Updated on

America-Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी आणखी ६० दिवसांनी वाढविण्याचा प्राथमिक करार दोन्ही देशांमध्ये होऊ घातला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावरही चर्चेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यासंबंधीची एक बैठक शुक्रवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'सिच्युएशन रूम'मध्ये घेतली. मात्र त्यानंतरही ठोस असा तोडगा निघालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com