

Iran’s enriched uranium stockpile under global scrutiny as diplomatic talks with the United States signal a possible shift in nuclear policy and regional tensions.
esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातील महिनोनमहिने वाढत असलेला तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आता एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. द न्यूयॉर्क टाइम्स च्या एका अहवालानुसार, 'युरेनियम'चा साठा सोडून देण्यास सहमती दर्शवली आहे. हा तोच युरेनियम साठा आहे, ज्याला अमेरिका आणि इस्रायल इराणच्या अणुशस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेला सर्वात मोठा धोका मानत आले आहेत.