Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Trump Mojtaba Khamenei Meeting: ''मोज्तबा खामेनेई जरी सार्वजनिकरित्या समोर आले नसले, तरी ते युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये पूर्णपणे सक्रिय आहेत. मला वाटते की इराणी नागरिक त्यांचा खूप आदर करतात.''
Ceasefire negotiations West Asia

Ceasefire negotiations West Asia

esakal

Updated on

Trump Iran meeting 2026: अमेरिका आणि इराणदरम्यान कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक मोठे विधान करत, आपण इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com