America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Trump Netanyahu Tense Call: अमेरिका आणि इराणमधील मतभेद दूर करण्यासाठी कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थांच्या मदतीने शांतता कराराचा सुधारित मसुदा तयार केला आहे.
donald trump

donald trump

esakal

Updated on

वॉशिंग्टन: इराणसोबतच्या युद्धाच्या भविष्यातील धोरणावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात फोनवर तीव्र खडाजंगी झाल्याचे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अमेरिका सध्या इराणवर पुन्हा हल्ले करण्याऐवजी करार करण्यासाठी आग्रही असल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com