

donald trump
esakal
US Midterms: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसलाय. अनेक जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. या निकालांनी अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात एक नवा टप्पा गाठला असून अनेक मुस्लिम उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाने अमेरिकन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात विविधता आणि अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व वेगाने वाढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: