

Maduro And Wife Detained Following US Airstrikes
Esakal
व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला करत थेट राष्ट्रपतींसह त्यांच्या पत्नीला अटक केलीय. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना हातात बेड्या घालून न्यूयॉर्कला आणण्यात आलंय. अमेरिकेनं या मोहिमेला ऑपरेशन एब्सोल्युट रिजॉल्व असं नाव दिलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की व्हेनेझुएलात सत्तांतर होईपर्यंत अमेरिकेचं नियंत्रण राहील. २ जानेवारीच्या रात्री ही मोहीम सुरू केली. या मोहिमेनं जगभरात खळबळ उडाली आहे.