

us-iran war
esakal
अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात मुदत संपलेली आणि नादुरुस्त झालेली क्षेपणास्त्रे वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे 'टॉमहॉक' क्रूझ क्षेपणास्त्रांचाही यामध्ये समावेश होता. अमेरिकेच्या शस्त्रसाठ्याची बिकट स्थिती आणि अचूक हल्ले करणाऱ्या शस्त्रांच्या वाढत्या तुटवड्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.