US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांसह विमानाची हवेतच हेलिकॉप्टरला धडक, अपघातानंतर कोसळले नदीत

US Plane Collision : अमेरिकेत ६४ प्रवाशांसह विमानाची हवेतच लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक होऊन भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
Washington DC Plane Crash
Washington DC Plane Crashesakal
Updated on

Washington DC Plane Crash: अमेरिकन एअरलाइन्सचं विमान हवेतच लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून भीषण अपघात झालाय. विमानात ६४ प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे. व्हाइट हाउसपासून काही किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com