

An Alabama courtroom symbolizing the legal battle over pregnancy criminalization and stillbirth-related convictions in the United States.
esakal
अमेरिकेत सध्या एका प्रकरणाची खूप चर्चा होत आहे. गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याने एका महिलेला २०१७ मध्ये १८ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. हा खटला पुन्हा सुरु झाला असून महिलेच्या वकिलांनी केलेल्या दाव्याने निकाल पूर्णपणे पलटण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊया.